अभिनेता चिराग पाटीलने त्याची लेक रियानाचा पेंटिंग करतानाचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. रियानाने केलेली पेंटिंग कशी आहे पाहूया या व्हिडिओमध्ये.